आईबाबांच्या युट्युबवर काही बघायचं म्हणजे तिथे बातम्या आणि इतर गोष्टींचाच भडीमार असतो. त्यातून तुम्हा मुलांच्या आवडीचे व्हिडीओ शोधून काढणं जामच कठीण काम असतं. म्हणूनच आता युट्युबने युट्युबकिड्स नावाचा वेगळा प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. ही वेबसाईट्स आणि याचे एप्स फक्त मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेले आहेत. आर्ट, क्राफ्ट, गाणी, गप्पा, गोष्टी, माहिती असं सगळं सग आहे त्यात. पालक आणि मुलांना काय आवडले याचा अभ्यास करणारे लोकं. यातही प्रत्येक वयानुसार व्हिडीओज आहेत. तुम्ही किती वेळ स्क्रीनसमोर घालवायचा हे ठरवण्यासाठी टायमर आहे.
आईबाबांच्या युट्युबपेक्षा वेगळं, तुमचं स्वत:चं असं खास काही!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 06:00 IST
युट्युब किड्स
आईबाबांच्या युट्युबपेक्षा वेगळं, तुमचं स्वत:चं असं खास काही!!
ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?