यु इंडियन्स आर लव्हली , आय वूड लाईक टू मिट यु ऑल!’- सेनेट उद्गारली. आणि मुलांनीही तिला प्रतिसाद दिला. आपल्याला अनेकदा पाश्चात्य देशांचे , तिथल्या राहणीमानाचे आकर्षण असते. पण बहुतांश पाश्चात्य देशांतील मुलांना भारत का आवडतो माहितीय का? तर बॉलीवूड मुळे. अर्जेन्टिना पासून व्हिएतनाम पयर्ंतच्या अनेक देशांतील शाळांतील मुलांना आमची मुले , तुम्हांला भारताबद्दल काय माहिती आहे? असा प्रश्न जेंव्हा विचारतात तेंव्हा बॉलीवूड चित्रपट हे उत्तर सर्वाधिक वेळा मिळाले आहे. त्यांना आपल्याकडचे चित्रपट आणि त्यातील कलाकार प्रचंड आवडतात, अनेकांना हिंदी चित्रपटातील गाणी पाठ असतात. आणि मग जेंव्हा अशी गाणी दोन्ही शाळेतील मुले म्हणू लागतात तेंव्हा मात्र एकच कल्ला होतो.
आय वूड लाईक टू मिट यु ऑल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:35 IST
onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?
आय वूड लाईक टू मिट यु ऑल!
ठळक मुद्दे तुम्हांला ही आवडतील न असे मित्र?