अक्षरांचा क्रम न बदलता दोन अक्षरं काढून नवे शब्द बनवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 07:00 IST2020-05-19T07:00:00+5:302020-05-19T07:00:07+5:30
englishविंग्लीश : डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

अक्षरांचा क्रम न बदलता दोन अक्षरं काढून नवे शब्द बनवा!
- आनंद निकेतन
1. तुम्हाला नेहमी अक्षरं आणि शब्द शोधायचे खेळ देतो ना आम्ही?
2. आज जरा गंमत करूया.
3. आज तुम्हाला अक्षरं शोधायची नाहीयेत्, तर आधीच दिलेल्या शब्दातली दोन अक्षरं काढून टाकून नवे शब्द बनवायचे आहेत.
4. खालच्या चौकटीत मूळ शब्द आणि त्यातली दोन अक्षरं काढून कसले शब्द बनवायचे तो क्लू असं दिलं आहे, मुख्य अट अशी की मूळ शब्दातल्या अक्षरांचा क्रम न बदलता दोन अक्षरं काढून नवे शब्द बनवायचे!
चला, तर मग करा सुरुवात!
1. pleasant - three words ending with 't'
2. mistake - three rhyming words
3. declare - a pair of rhyming words
4. climate - a pair of rhyming words
5. student - a pair of rhyming words
आता, ही घ्या उत्तरं. पण ती आधी बघायची नाहीत, हे आपलं ठरलंय ना आधीच!
1. Plant, least, pleat
2. Make, take, sake
3. Dare, care
4. Late, mate
5. Sent, tent