शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

गव्हांकुर मस्त घरीच रुजवले तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 13:34 IST

गहू रुजत घालणं आणि त्यांचे अंकुर आले, की ते खाणं, त्यांचा रस करून पिणं, हे एकदम सोप्पं तर आहे!

ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा

- मराठी विज्ञान परिषद, पुणे  विभाग

सध्या कोविड-19 या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. घराबाहेर पडण्यामुळे विषाणूची लागण होण्याचा धोका आहे. तो टाळू या. या काळात भाजी फळांची कमतरता झाल्यामुळे आहारात जीवनसत्वे आणि खनिजे कमी प्रमाणात जातात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मयार्दा येते. ती टाळण्याचा एक प्रयोग करू. गव्हाचे तृणांकूर.

1. एक चमचाभर गहू एका सटात घ्या. गहू बुडतील एवढे पाणी घाला. 2. 10 तास भिजू द्या. 10 तासानंतर पाणी काढून टाका. गव्हाला बारीक मोड आलेले दिसतील. 3. एक पसरट ट्रे किंवा कुंडी घ्या. तसा तर तुम्हीच पुठ्ठ्याचा ट्रे बनवू शकाल तर ते वापरता येतील. 4. ट्रेमध्ये अर्धा सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर करा. त्या थरावर मोड आलेले गहू पसरा. त्यावर पुन्हा माती टाका. 5. रोज त्याच्यावर पाणी शिंपडत रहा असे सात दिवस करायचे आहे. गव्हाच्या तृणांकूराची वाढ कशी होते त्याचे निरीक्षण करा. 

आठ दिवसांनी तृणांकूर वापरायला तयार होतात. तेव्हा त्याची हिरवागार पाने कातरून घ्या. त्या पानांचा मिक्सरमध्ये रस तयार करा आणि तो गाळून पिऊ शकता. या रसात प्रथिने, बीटा कॅरोटीन, व्हिटामिन ई, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी12, तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह आयर्न, पोटॅशियम ही खनिजे असतात. असे आढळले आहे. करून तर पहा. घर बसल्या बसल्या पिक पिकवण्याचा अनुभव मिळेल.