मोठ्या शब्दांत छोटे शब्द लपले आहेत , पहा सापडतात का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 07:30 IST2020-05-05T07:30:00+5:302020-05-05T07:30:02+5:30
englishविंग्लीश - डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

मोठ्या शब्दांत छोटे शब्द लपले आहेत , पहा सापडतात का ?
1. आज आपण एक गमतीदार खेळ खेळायचा आहे
2. आज एका लांबलचक शब्दात लपलेले एक अक्षरी, दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार, पाच, सहा अक्षरी असे जेवढे शक्य तेवढे अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत.
3. एक उदाहरण पुढे दिले आहे.
ENCYCLOPEDIA या शब्दातून असे शब्द तयार होतात,
एक अक्षरी शब्द -a
दोन अक्षरीशब्द- an, in, on
तीन अक्षरीशब्द-ंand, pen, pea, pod, nod , dip, lay, lie, die
चार अक्षरीशब्द - -play, Dean, plea, deal, clay, load, code, deep, idea,dead, cold, lean,clap, idoll
पाच अक्षरी शब्द - clean, ideal, cycle
सहा अक्षरी शब्द -cyclic
सात अक्षरी शब्द- cyclone
बाप रे! कित्ती शब्द लपले होते ना! आता असंच या शब्दांत लपलेले छोटे छोटे शब्द शोधा.
RESPONSIBILITY PROFESSIONALISM REPRESENTATIVE
ENCOURAGEMENT JUSTIFICATION INDUSTRIALIZATION