शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

चालवा डोकं, सोडवा कोडं मोबाईल गेमसारखं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 3:17 PM

स्क्रीन टाइम- ऑनलाइन सोडावा कोडी !

ठळक मुद्दे मग ती तुम्हीही सोडवा आणि घरच्यांना ही कोडी घाला.

तुम्हाला कोडी आवडतात? खरं तर हा प्रश्नच विचारण्यात अर्थ नाही. कुणाला आवडत नाहीत कोडी? सगळ्यांच आवडतात. कोरोना ब्रेडडाउननंतर सरकारने लॉकआउट जाहीर केलंय त्यामुळे सगळा बाजार बंद आहे. कुठलीही खेळण्यांची किंवा पुस्तकांची दुकानं चालू नाहीयेत अशावेळी बाजारात जाऊन पझल्स आणि पझल्सची पुस्तकं आणणं शक्य नाहीच. मग करायचं काय?सारखा किती खेळ खेळणार? पुस्तकं वाचणार ना? पझल्स खेळायची असतील तर आता खेळण्यांची दुकानं नकोत, तुम्ही ऑनलाइन ही पझल्स खेळू शकता. अशा पझल्सच्या काही मस्त साइट्स आहेत. तिथे लहान मुलांसाठी ब्लॉक पझल्स, ङिाक्सो पझल्स, शोधा म्हणजे सापडेल कोडी, मेमरी गेम्स, शब्दकोडी, सुडोकू, चित्र शब्द कोडी आणि कितीतरी शैक्षणिक खेळ आणि कोडी आहेत.ही सगळी कोडी तुम्ही ऑनलाइन सोडवू शकता. तुमचा वेळ त्यात खूप मस्त जाईल.

या साइट्स कशा शोधाल?गूगलवर जा आणि काही शब्द देतेय ते वेगवेगळे टाइप करा. हे वेगवेगळ्या साइट्सचे कीवर्ड्स आहेत.digipuzzle, hellokids,  online puzzles for kids असं सर्च केलं की अजूनही साइट्स तुम्हालामिळतील. त्यातल्या तुम्हाला आवडतील त्या निवडा आणि कोडी सोडवा. मराठीही मध्येही काही साइट्स आहेत. मजेशीर कोडीसोडवायला मदत होऊ शकते. त्यासाठी गूगलवर जाऊन मराठी कोडी असं मराठीतच टाइप करा. यासाठी हवं तर आईबाबांची मदत घ्या. मग काही साइट्स ओपन होतील जिथे मराठी कोडी आहेत. मग ती तुम्हीही सोडवा आणि घरच्यांना ही कोडी घाला. म्हणजे त्यांचाही वेळ मस्त जाईल.