शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

पावसाळ्यात भारतातल्या कोणत्या राज्यांमध्ये फिरायला जाल?....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:22 IST

जून आणि जुलै महिन्यात भारतातल्या कोणत्या राज्यात फिरायला जायचे असा विचार करत असाल तर काही उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहेत

नवी दिल्ली- केरळपाठोपाठ एकेक राज्यामध्ये मॉन्सूनने धडक द्यायला सुरुवात केली आहे. चार महिन्यांच्या उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाची सर्वच भारतीय वाट पाहात असतात. आता पावसाळ्यामध्ये कोठेतरी फिरायला जायचे प्लॅन्सही होत असतील. जून आणि जुलै महिन्यात भारतातल्या कोणत्या राज्यात फिरायला जायचे असा विचार करत असाल तर काही उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहेत.केरळगॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळला पावसाळ्यात तुम्ही भेट देऊ शकता. एकीकडे निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला गच्च हिरवाई अशा आनंददायक निसर्गरम्य राज्यात तुम्ही फिरायला जाऊ शकता. भारतामध्ये नैऋत्य मॉन्सून केरळमधून प्रवेश करतो. मॉन्सूनचा आनंद घेण्यासाठी आणि खास केरळी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी केरळला नक्की भेट द्या.हिमाचल प्रदेशहिमालय पर्वतरांगामध्ये अनेक पर्यटनस्थळे विकसीत झाली आहेत. हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन्सना तुम्ही पावसाळ्यातही भेट देऊ शकता. कसौली आणि कसोल येथे तुम्ही जाऊ शकता. त्याचप्रमाणे काल्पा, चित्कुल, ताबो येथेही पर्यटकांसाठी चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. उन्हाळ्यामुळे आलेला शीण घालविण्यासाठी हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन्स एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

सिक्किम आणि दार्जिलिंगसिक्किम हे भारताच्या ईशान्येस असलेले राज्य आहे तर दार्जिलिंग हे हिल स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे. सिक्किममध्ये आता लवकरच रेल्वेची आणि विमानाची सोय होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी उत्तम सोय होऊ शकेल. दार्जिलिंगमधील चहाच्या मळ्यांचे निसर्गरम्य दृश्यही तुम्हाला अनुभवता येऊ शकेल.

टॅग्स :Indiaभारतmonsoon 2018मान्सून 2018KeralaकेरळHimachal Pradeshहिमाचल प्रदेशsikkimसिक्किम