शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

IRCTC Tour Package : अवघ्या 20 हजारात तुम्ही फिरू शकता महाराष्ट्र , टूर पॅकेजशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 18:01 IST

IRCTC Tour Package : तुम्हीही राज्यातील विविध ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे.

महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त पर्यटन स्थळे आहेत. जिथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वन्यजीव प्रेमींसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही राज्यात ट्रेकिंगही करू शकता. तुम्हीही राज्यातील विविध ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. जाणून घ्या, या पॅकेजशी संबंधित महत्त्वाची माहिती...

पॅकेजचे नाव- मॅजेस्टिक महाराष्ट्रपॅकेज कालावधी- 3 रात्री/4 दिवसट्रॅव्हल मोड - फ्लाइटडेस्टिनेशन कव्हर्ड - शिर्डी, नाशिक, औरंगाबाद

'ही' सुविधा मिळेल1. राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल.2. 3 नाश्ता (Breakfast), 2 रात्रीच्या (Dinner) जेवणाची सोय असेल.3. प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी एसी बसची सुविधा उपलब्ध असेल.4. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळेल.

प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल1. या टूरमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 25,800 रुपये मोजावे लागतील.2. तसेच, दोन लोकांना प्रति व्यक्ती 21,400 रुपये शुल्क द्यावे लागेल.3. तीन लोकांना प्रति व्यक्ती 20, 900 रुपये शुल्क भरावे लागेल.4. मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह (5-11 वर्षे) 19,550 आणि बेडशिवाय 15,800 रुपये मोजावे लागतील. बेडशिवाय 2-11 वर्षे वयोगटातील मुलासाठी 14,750 रुपये आकारले जातील.

IRCTC ने ट्विटद्वारे दिली माहितीआयआरसीटीसीने (IRCTC) या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर तुम्ही आयआरसीटीसीच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

असे करू शकता बुकिंगतुम्ही या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही आयआरसीटीसी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सMaharashtraमहाराष्ट्र