शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

रस्त्यातील खड्डा कसा खोल खोल...पुसेसावळी-वडी रस्त्यावरील प्रवास त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:54 PM

पुसेसावळी (जि. सातारा), दि. २३ : खटाव तालुक्यातील पुसेसावळी-वडी रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. प्रवासादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे पाहून वाहनधारकांतच रस्त्यावरील खड्डा कसा खोल... खोल.. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

पुसेसावळी (जि. सातारा), दि. २३ : खटाव तालुक्यातील पुसेसावळी-वडी रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. प्रवासादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे पाहून वाहनधारकांतच रस्त्यावरील खड्डा कसा खोल... खोल.. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सध्या खटाव तालुक्यातील वडी येथील रस्त्यावरचा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. येथील खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे हे समजणेही अवघड झाले आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.या मार्गावरुन शालेय विद्यार्थी, प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतो. तसेच आठवडा बाजारामुळे या रस्त्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे हा खड्डा व रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील वाहनधारकांमधून होत आहे.