शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
2
IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी
3
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
4
Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!
5
पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
6
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
7
आई-मुलाची सकाळची भेट ठरली अखेरची; निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या, नातेवाईक ताब्यात
8
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
9
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
10
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
11
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
12
गडकरींचा एक फोन अन् दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
13
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
15
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
16
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
17
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
18
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
20
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी

अद्भूत! एक असा देश जिथे ४० मिनिटात पुन्हा उगवतो सूर्य, अर्ध्या रात्रीच होते सकाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:47 IST

Land of the midnight sun : यूरोप महाद्वीपात एक असाही देश आहे जिथे रात्र केवळ ४० मिनिटांची असते? इथे सूर्य अर्ध्या रात्रीनंतर मावळतो आणि काही वेळातच आश्चर्यकारकपणे पुन्हा सकाळ होते. 

Land of the midnight sun : १२ तास दिवस आणि १२ तास रात्र असं २४ तासाचं रोजचं चक्र असतं. सूर्य किरणे एका ठरलेल्या वेळेत पृथ्वीवर पडतात. मात्र, पृथ्वीवर सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी असते. भारत आणि अमेरिकेच्या घड्याळात बरंच अंतर आहे. पृथ्वीवरील वेगवेगळ्या देशांमध्ये दिवसाची लांबी वेगवेगळी असते. कुठे दिवस खूप मोठा असतो तर कुठे रात्र मोठी असते. पण तुम्हाला माहीत आहे का की, यूरोप महाद्वीपात एक असाही देश आहे जिथे रात्र केवळ ४० मिनिटांची असते? इथे सूर्य अर्ध्या रात्रीनंतर मावळतो आणि काही वेळातच आश्चर्यकारकपणे पुन्हा सकाळ होते. 

४० मिनिटांची रात्र

नॉर्वे हा यूरोपमधील खूप सुंदर देश आहे जो आर्कटिक सर्कलमध्ये आहे. या देशातील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथे मे ते जुलै दरम्यान जवळपास ७६ दिवसांपर्यंत सूर्य कधीच मावळत नाही. याचा अर्थ असा आहे की, १२.४३ वाजता सूर्य मावळतो आणि केवळ ४० मिनिटांनंतर रात्री १.३० वाजता सूर्य पुन्हा उगवतो. या कारणानेच नॉर्वेला 'लॅंड ऑफ मिडनाइट सन' नावानेही ओळखलं जातं.

अर्ध्या रात्री बघू शकता सूर्य

ही घटना नॉर्वेच्या भौगोलिक स्थितीमुळे होते. आर्कटिक सर्कलजवळ असल्याने उन्हाळ्यात सूर्याची किरणे या भागावर थेट पडतात आणि जास्त वेळ दिवसाची जाणीव होते. हा सुंदर आणि अद्भुत नजारा बघण्यासाठी जगभरातील पर्यटक इथे येत असतात. अर्ध्या रात्रीच्या सूर्यासोबतच नॉर्वेमध्ये फ्यॉर्ड्स, ग्लेशियर आणि उत्तर लाइट्ससारखे नॅचरल आकर्षणही आहेत. 

नॉर्वेला 'लॅंड ऑफ मिडनाइट सन' म्हटलं जातं कारण इथे मे ते जुलैपर्यंत सूर्य जवळपास ७६ दिवस ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळेसाठी मावळत नाही. उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्याने इथे वर्षभर थंडी राहते. बर्फाने झाकले गेलेले डोंगर आणि ग्लेशियर येथील मुख्य आकर्षण असता. पर्यटन येथील मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे नॉर्वे जगातील सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके