शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

IRCTC Tour Package : व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडसोबत थायलंड फिरण्याची संधी, IRCTC ने आणले खास पॅकेज, जाणून घ्या बुकिंग डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:29 AM

IRCTC Tour Package : या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये ३ रात्री आणि ४ दिवस फिरण्याची संधी मिळेल.

नवी दिल्ली : 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) ला प्रेमाचा दिवस म्हणतात. यामुळे १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये ३ रात्री आणि ४ दिवस फिरण्याची संधी मिळेल.

या पॅकेजमध्ये तुम्हाला पटाया आणि बँकॉक फिरण्याची संधी मिळणार आहे. हे पॅकेज टूर १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या संपूर्ण पॅकेजसाठी तुम्हाला जवळपास ४८,४७० रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये राहणे, फ्लाइट तिकीट, जेवण इत्यादी अनेक सुविधा मिळतील. तसेच, हे पॅकेज हैदराबादपासून सुरू होणार आहे.

टूर पॅकेजसंदर्भात थोडक्यात माहिती....पॅकेजचे नाव - Treasures Of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad (SHO12)डेस्टिनेशन - पटाया आणि बँकॉकटूरची तारीख- १४ फेब्रुवारी २०१४टूरचा कालावधी- ४ दिवस/३ रात्रीजेवण - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवणट्रॅव्हलिंग मोड - फ्लाइटविमानतळ/निघण्याची वेळ- हैदराबाद विमानतळ/00:45 AM

टूर पॅकेजसाठी किती असेल खर्च?जर तुम्ही या ट्रिपला एकटे जात असाल तर तुम्हाला त्यासाठी ५६,८४५ रुपये खर्च करावे लागतील. तर दोन लोकांसाठी प्रति व्यक्ती खर्च ४८,४७० रुपये आहे. याशिवाय तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती केवळ ४८,४७० रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये मुलांसाठी बेडसह ४६,५७५ रुपये आणि बेडशिवाय ४१,५५० रुपये खर्च येईल. 

टॅग्स :ThailandथायलंडValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेIRCTCआयआरसीटीसीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स