शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३५० वर्षे अभेद्य राहिलेल्या मुरुड-जंजिरा किल्ल्यामधील हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 14:58 IST

मुरूड जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला १७ व्या शतकात तयार करण्यात आला होता.

(image credit- outlook india)

मुरूड जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला १७ व्या शतकात तयार करण्यात आला होता. आकर्षक रचनेसह तयार करण्यात आलेला हा किल्ला ३५० वर्षापांसून  समुद्राच्या लाटासह उभा आहे. मुंबईपासून सुमारे १६५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या ऐतिहासिक मह्त्वप्राप्त असलेल्या किल्ल्याचे नाव कोकणी आणि अरेबिक अशा दोन शब्दांना मिळून तयार झाले आहे. 

समुद्रापासून ९० फिट उंचावर  तयार झालेल्या या किल्ल्याची खासियत अशी होती की  समुद्राच्या मधोमध हा किल्ला तयार झाला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला हा किल्ला असा एकमेव आहे. ज्याला कोणीही जिंकू शकले नव्हते. ब्रिटीशांपासून, पोर्तुगीजांपर्यंत, मुगल, छत्रपती शिवाजी महाराज, तसंच कान्होजी आंग्रे, आणि संभाजी महाराज यांनी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणीही हा किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात सफल झाले नाही. त्यामुळे एक वेगळी ओळख या किल्ल्याची आहे.

३५० वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्याला 'अजेय किल्ला'  सुद्धा म्हटलं जातं होत. या किल्ल्याची खासीयत अशी होती की  त्या किल्ल्याचे दरवाजे भिंतीच्या आत बनवले होते. म्हणून सहज दिसून येणारे नव्हते.  या गोष्टीमुळे या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी आलेले शत्रु किल्ल्यांपर्यंत येऊन हल्ला करू शकत नव्हते. 

हा किल्ला अहमदनगरचे मलिक अंबर यांच्या देखरेखीखाली तयार झाला. हा किल्ला तयार होण्यासाठी २२ वर्षांचा कालावधी लागला. हा किल्ला २२ एकरात पसरला आहे. २२ सुरक्षा चौकी या किल्ल्यात आहेत. तसंच ४० फिट उंच भिंतीनी घेरलेला आहे. या ठिकाणी सिद्दीकी शासनकर्त्यांच्या अनेक तोफा ठेवल्या आहेत. ( हे पण वाचा-वाघ आणि हत्तीची कुत्र्यासोबत मैैत्री? विविध प्रकारच्या प्राण्यांचे प्रेम आणि मैत्री पाहून व्हाल अवाक्!)

या किल्ल्यात पाण्याचा तलाव सुद्दा आहे. सगळ्यात खास गोष्ट ही आहे की हा किल्ला समुद्राच्या खारट पाण्यामध्ये उभा असून सुद्धा या किल्ल्यात असलेल्या तलावातील पाणी गोड आहे. हे पाणी गोड का आहे. याचं रहस्य अजून उलगडलेलं नाही. सध्याच्या काळात मोठया प्रमाणावर पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी जातात.( हे पण वाचा-पार्टनरसोबत बीचवर एन्जॉय करायला गोवा नाही तर जवळचं असलेल्या 'या' ठिकाणाला द्या भेट)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स