शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
4
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
5
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
6
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
7
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
8
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
9
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
10
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
11
“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत
12
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
13
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
14
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
15
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
16
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर
17
३० वर्षांनी शुक्र-शनीचा समसप्तम योग; ११ ऑक्टोबरला ५ राशींना लाभ, इतरांनी घ्या 'ही' काळजी!
18
तुम्हीही गृह कर्ज काढलंय? CA च्या ५ स्मार्ट हॅक्सने ५० लाखांच्या कर्जात वाचवा तब्बल ३६ लाख रुपये
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
20
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भयंकर त्सुनामीचा इशारा

दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:05 IST

अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या गावी परतत आहेत. तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढताना दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : या वर्षी दिवाळीच्या काळात देशात उत्सवी पर्यटनात विक्रमी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय लोक आता पारंपरिक सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड घालत आहेत. त्यामुळे बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या गावी परतत आहेत. तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे लोक कुटुंबीयांसोबत एकत्र येण्यासोबत अध्यात्मालाही सुट्ट्यांशी जोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्षातून एकदा कुठेतरी बाहेर जाण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय समाजात रुजताना दिसत आहे.

युरोप, आशियाला पसंतीमागो यांनी म्हटले की, भारतीयांचा आंतरराष्ट्रीय प्रवासही वाढला असल्याचे दिसून येत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर यूएई, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम ही भारतीय लोकांची प्रमुख पसंतीची ठिकाणे ठरली आहेत. स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटाली आणि मालदीव यांसारख्या परदेशी ठिकाणांनाही मोठी मागणी आहे.

देशांतर्गत प्रवासात या स्थळांना प्राधान्यदेशांतर्गत प्रवासात केरळ, राजस्थान, उत्तराखंड, अंदमान तसेच अयोध्या, वाराणसी, चारधाम आणि कैलास मानसरोवर ही धार्मिक स्थळे विशेष लोकप्रिय ठरत आहेत.

१२ दिवसांपर्यंत दीर्घ सुट्ट्या घेण्याकडे कल‘थॉमस कुक (इंडिया)’चे अध्यक्ष राजीव काळे म्हणाले की, अनेक पिढ्यांचा समावेश असलेली कुटुंबे एकत्रप्रवास करून सण साजरा करण्याकडे वळत आहेत. तीन दिवसांच्या पारंपरिक सुट्ट्यांऐवजी आता सहा ते बारा दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या घेतल्या जात आहेत.

देशांतर्गत प्रवासात या स्थळांना प्राधान्यदेशांतर्गत प्रवासात केरळ, राजस्थान, उत्तराखंड, अंदमान तसेच अयोध्या, वाराणसी, चारधाम आणि कैलास मानसरोवर ही धार्मिक स्थळे विशेष लोकप्रिय ठरत आहेत.

१२ दिवसांपर्यंत दीर्घ सुट्ट्या घेण्याकडे कल‘थॉमस कुक (इंडिया)’चे अध्यक्ष राजीव काळे म्हणाले की, अनेक पिढ्यांचा समावेश असलेली कुटुंबे एकत्रप्रवास करून सण साजरा करण्याकडे वळत आहेत. तीन दिवसांच्या पारंपरिक सुट्ट्यांऐवजी आता सहा ते बारा दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या घेतल्या जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Tourism Sees Record Surge: Holidays Merge with Religious Travel

Web Summary : Diwali witnessed a surge in festive tourism as Indians combine holidays with religious travel. Domestic destinations like Kerala and religious sites are favored. International travel to UAE, Singapore, and Europe is also up, with many opting for longer vacations.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५