नांदूरवैद्य : लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, पण शिक्षण चालू आहे. इगतपुरी तालुक्यातील जामुंडे शाळेतील १०६ विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणात अनंत अडचणी येत होत्या. मात्र ही समस्या मुख्याध्यापक अनिल शिरसाठ यांच्या प्रयत्नातून डोनेट डिव्हाइस उपक्रम राबून दूर कर ...
जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले. ...
सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शाळा बंद, पण शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटीचा उपक्र म सुरु केला आहे. गृहभेटीची ही ...
सिन्नर : नाशिक जिल्हा टी. डी. एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा ...
नाशिक : कोविड-१९ या आजारासंबंधी सर्व्हे व इतर कामकाजासंदर्भात खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु खासगी प्राथमिक शिक्षकांना शाळा बंद असल्याने आॅनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासा ...