लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
राज्यात झेडपीची आचारसंहिता लागू; विरोधकांच्या आघाडीचा 'पत्ता' नाही, इच्छुक उमेदवार गोंधळलेले  - Marathi News | goa zp elections 2025 code of conduct implemented in the state opposition alliance has no decision aspiring candidates confused | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात झेडपीची आचारसंहिता लागू; विरोधकांच्या आघाडीचा 'पत्ता' नाही, इच्छुक उमेदवार गोंधळलेले 

मतपत्रिकेद्वारेच होणार निवडणूक : पालिका क्षेत्रात आचारसंहिता नाही, नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ...

निवडणूक ठरली, 'आघाडी'चे काही ठरेना; विरोधकांमध्ये एकी दिसेना, मतदान आले २० दिवसांवर - Marathi News | zp elections 2025 are decided but nothing has been decided about the alliance no unity seen among the opposition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणूक ठरली, 'आघाडी'चे काही ठरेना; विरोधकांमध्ये एकी दिसेना, मतदान आले २० दिवसांवर

झेडपी निवडणुकीच्या निमित्ताने गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व आरजीमध्ये एकीकडे आघाडीचे चर्चा सुरू आहे. ...

गोवा फॉरवर्डची सभा पोलिसांनी रोखली; विजय सरदेसाई आक्रमक, गावडोंगरी येथील प्रकार - Marathi News | police stop goa forward party sabha vijai sardesai aggressive | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा फॉरवर्डची सभा पोलिसांनी रोखली; विजय सरदेसाई आक्रमक, गावडोंगरी येथील प्रकार

पैंगिण मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर गोवा फॉरवर्डने गावडोंगरी येथे सभेचे आयोजन केले होते. ...

स्थगितीचे सावट दूर, इच्छुकांचा जीव भांड्यात; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणास वेग - Marathi News | Politics gains momentum as shadow of postponement on Zilla Parishad and Panchayat Samiti elections lifted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थगितीचे सावट दूर, इच्छुकांचा जीव भांड्यात; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणास वेग

निवडणुकांचा बिगुल १५ डिसेंबरनंतर? ...

ZP Election: सांगली जिल्हा परिषद मतदारसंख्येत १० व्या स्थानी, सरासरी २९ हजार ८१५ मतदार - Marathi News | Sangli Zilla Parishad ranks 10th in terms of voter turnout, with an average of 29,815 voters. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ZP Election: सांगली जिल्हा परिषद मतदारसंख्येत १० व्या स्थानी, सरासरी २९ हजार ८१५ मतदार

पुरुष मतदार अधिक, सर्वाधिक मतदार कुठं.. वाचा  ...

ज्येष्ठ, दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सोय नाही; नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावरच जावे लागणार - Marathi News | Senior citizens and disabled people do not have the facility to vote from home; they will have to go to the polling booth for the municipal council and nagar panchayat elections. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ, दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सोय नाही; नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावरच जावे लागणार

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अभावी ही सुविधा देण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून, ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना आता मतदान केंद्रावर येऊनच मतदान करता येणार आहे ...

ZP Election: सातारा जिल्ह्यात झेडपीच्या एका गटासाठी सरासरी ३३,७१३ मतदार; सर्वाधिक गटांची संख्या कोणत्या तालुक्यात..वाचा - Marathi News | Average 33713 voters for one group of ZP in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ZP Election: सातारा जिल्ह्यात झेडपीच्या एका गटासाठी सरासरी ३३,७१३ मतदार; सर्वाधिक गटांची संख्या कोणत्या तालुक्यात..वाचा

निवडणूक आयोगाकडील माहिती : ६५ गट अन् पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक ...

जिल्हा पंचायत निवडणूक २० डिसेंबर रोजीच होणार; राखीवता आव्हान याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | district panchayat elections to be held on december 20 the goa high court rejects plea challenging reservation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायत निवडणूक २० डिसेंबर रोजीच होणार; राखीवता आव्हान याचिका हायकोर्टाने फेटाळली

आता ठरल्याप्रमाणे २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.  ...