लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
जिप सभापतीपदाची निवड; लेकुरवाळे, सुटे, कुसुंबे, जोध यांचा विजय - Marathi News | Nagpur | ZP speaker Election of Chairman; Victory of Lekurwale, Sutte, Kusumbe, Jodh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिप सभापतीपदाची निवड; लेकुरवाळे, सुटे, कुसुंबे, जोध यांचा विजय

सभापतींच्या निवडणुकीत बंडखोरी कायम : राष्ट्रवादीत देशमुख गटाला झुकते माप ...

सभापतिपदासाठी आज निवडणूक; नाव अद्यापही गुलदस्त्यात - Marathi News | Nagpur | Election today for the post of speaker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सभापतिपदासाठी आज निवडणूक; नाव अद्यापही गुलदस्त्यात

रामटेक, काटोल, कामठी, उमरेड विधानसभेतून येणार ‘सभापती’ ...

झेडपी निवडणूक : कमी जागा; तरी भाजप...नागपुरात काँग्रेस, अकोल्यात वंचित - Marathi News | zilla parishad Elections Fewer Seats But BJP won mejor seats Congress in Nagpur Vanchit in Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झेडपी निवडणूक : कमी जागा; तरी भाजप...नागपुरात काँग्रेस, अकोल्यात वंचित

ठाण्यात शिंदे गटाचं वर्चस्व, तर रायगडमध्ये हादरा... महाविकास आघाडीला यश ...

नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर; भाजपच्या डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित अध्यक्षपदी विजयी - Marathi News | Transfer of power in Nandurbar Zilla Parishad; BJP's Dr. Supriya Vijayakumar Gavit won the post of President | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर; भाजपच्या डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित अध्यक्षपदी विजयी

नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, त्यात काँग्रेसचे २४, भाजप २०, शिवसेना आठ आणि राष्ट्रवादीचे चार असे सदस्य आहेत. ...

दिवाळीनंतर उडणार निवडणुकीचा बार - Marathi News | Election bar will fly after Diwali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इच्छुकांची तयारी : सर्वांचीच धाकधूक वाढली, ग्रामीण भागात पारावर गप्पा सुरू

सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांविनाच आहे. लोकप्रतिनिधींचे राज्य संपुष्टात आले आहे. दोन्ही ठिकाणी अधिकारी कारभार हाकत आहे. राजकीय पक्षांच्या इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहे. सुरुवातीला तत्कालीन राज्य सरकारने गट ...

ZP Nagpur : काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी, भाजप शोधतेय संधी - Marathi News | Nagpur ZP chief's post reserved for ST, the crowd of aspirants increased in Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ZP Nagpur : काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी, भाजप शोधतेय संधी

काँग्रेसमधील नाराज गट भाजपच्या मदतीला ...

वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर - Marathi News | Washim District Pt. Reservation of chairman posts announced | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. होते. ...

झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांकडे धुरा - Marathi News | Reservation of ZP President's post to general women | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरक्षण जाहीर : पुढील अडीच वर्षांसाठी राहणार नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा ... ...