Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागा खुल्या करुन त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला जि.प.च्या ४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. ...
एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ...
ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येण ...
सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्वाधिक उमेदवार गोंदिया तालुक्यात आहे. याच तालुक्यातील विजयाचे समीकरण जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाबी कुणाकडे राहणार हे ठरविणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज ...
जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची निवडणूक घाेषित झाली. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने १३ गटांतील निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता ३९ गटांतील निवडणूक हाेत आहे. मंगळवारपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु सर्वाेच्च न्यायालयात काय निकाल ला ...
जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्यात आता लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पट्टीच्या राजकारणी घरण्यातील दोन सख्ख्या जावा परस्परविरोधात राजकीय सारिपाटात दंड थोपटून उभ्या आहेत. यामुळे नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक प्रतिष्ठेची होऊन अतिशय चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...