बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, दोन वर्षात या शाळांमधील तब्बल आठ हजार ३५९ विद्यार्थी कमी झाल्याने या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. दरम्यान, हे विद्यार्थी खासगी शाळेत स्थलांतरीत झाल्याचा कयास आहे. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत मौदा तहसीलमध्ये झालेल्या बोअरवेल घोटाळाप्रकरणी सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दोन शाखा अभियंत्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे विभागात चांगलीच दहशत पसरली आहे. आणखी दोन कर्मचाºयांवर ...