शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : राशीभविष्य - 29 जानेवारी 2021: आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल, त्यामुळे दक्षता घ्या

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 27 जानेवारी 2021; मित्र, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील, नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 26 जानेवारी 2021; आर्थिक लाभ आणि नियोजनासाठी अनुकूल दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 25 जानेवारी 2021; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ, अपूर्ण कार्ये पूर्ण होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 24 जानेवारी 2021; आपला दिवस अतिशय रोमांचक आणि आनंदात जाईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2021 : पार्टी किंवा पर्यटनाची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल 

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 21 जानेवारी 2021 : घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2021 : परदेशातून लाभदायक वार्ता मिळणार

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 18 जानेवारी 2021 : भाग्योदयासोबतच अचानक धनलाभ होईल