शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२२; वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर; 'या' राशीच्या लोकांना होणार लाभ, प्रेमीजनांसाठी चांगला काळ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल

भक्ती : शुक्राचा बुधाच्या राशीत प्रवेश: १८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ ८ राशींना धनवृद्धी; यश-प्रगती, शुभ होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल

भक्ती : सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ!

भक्ती : २३ ऑक्टोबरला शनीचे चलनबदल: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; धनलाभाचे शुभ योग, अपार यश!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२२; आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील

भक्ती : ऑक्टोबरमध्ये ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन: ‘या’ ६ राशींचे नशीब उजळेल; उत्तम धनलाभ, भाग्योदय काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२२; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील, धन प्राप्ती होईल