शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : कोणत्या राशींचे लोक दिवाळी अगोदरच श्रीमंत होतात? Which zodiac signs people are rich before diwali?

भक्ती : ऐन दिवाळीत शनी मार्गी: ‘हे’ उपाय करा; अपार यश, सुख-समृद्धी अन् धनलाभ मिळवा, शनी शुभच करेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ६ राशींना उत्तम यश, प्रगती; धनलाभाचा दिवस

भक्ती : सूर्याचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना महिनाभर लाभ; तूळ संक्रांत तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ५ राशींना आर्थिकदृष्टया लाभ; नोकरदारांना फायदेशीर दिवस

भक्ती : दिवाळी शुभ होईल! मंगळाचा मिथुन प्रवेश ‘या’ ७ राशींना अत्यंत मंगलमय, लाभच लाभ; तुमची रास कोणती?

भक्ती : Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य - १६ ते २२ ऑक्टोबर २०२२; आत्मविश्वास द्विगुणीत होईल, व्यवसायातही नफा मिळणार

भक्ती : २३ ऑक्टोबरला शनी मार्गी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘या’ गोष्टी जाणून घ्या अन् भयमुक्त व्हा

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२२: व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल

भक्ती : शुक्राचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; लक्ष्मी देवीची कृपा अन् दिवाळीत अपार लाभ