शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२२; सतर्क राहा, काळजी घ्या; रागाच्या भरात कुणाचा अपमान करु नका

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२२; लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही

भक्ती : कोणत्या राशींचा मार्च २०२२ मध्ये भाग्योदय आहे? Which zodiac sign has a fortune in March 2022?

भक्ती : या राशीच्या लोकांनी सल्ल्याशिवाय रत्न धारण करू नये?This zodiac sign people should avoid wearing gems

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२२; भाग्याची चांगली साथ राहील, अचानक धनलाभ होईल

राशीभविष्य : साप्ताहिक राशीभविष्य, २० ते २६ फेब्रुवारी २०२२, लाभदायक ग्रहमान, विविध मार्गांनी धनलाभ होईल, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2022; अचानक धनलाभाचे योग, नोकरीत प्रगती, व्यवसायात भरभराट होईल

भक्ती : कोणत्या ३ राशींना फेब्रुवारी शेवट पर्यंत लॉटरी लागेल? 3 zodiac signs will gets lottery by end of feb

भक्ती : कोणत्या पाच राशींना राजयोग आहे? Which five zodiac signs have Rajyog? Lokmat Bhakti

भक्ती : शनी परिवर्तन: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर होईल धनदेवता कुबेराची कृपा; शुभफलदायी काळ