शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : कोणत्या ३ राशींना २३ मार्चपासून गुरुबळ आणि लाभच लाभ मिळणार आहे? Zodaic Signs | Horoscope 2022

भक्ती : Budhaditya Yoga 2022: मीन राशीत बुधादित्य योग: ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती होतील मालामाल; उत्तम नानाविध लाभ

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० मार्च ते २६ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगती, धनलाभ अन् भरभराटीचा आठवडा

भक्ती : Holi 2022: होळीला तुमच्या राशीनुसार करा रंगांची उधळण; भाग्याची साथ लाभेल, नशीब उजळेल, जाणून घ्या

भक्ती : Guru Uday 2022: गुरु उदय: ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना गुरुचे मिळतील शुभाशिर्वाद; लाभदायक कालावधी

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १३ मार्च ते १९ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती, नवीन नोकरीची संधी; विविध लाभाचा आठवडा

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना पैशांचा ओघ सुरू राहील; यशकारक, लाभदायक दिवस

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १० मार्च २०२२: पैशांचा ओघ सुरु राहील; विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल

भक्ती : Sun In Pisces 2022: सूर्याचा मीन प्रवेश: बुधादित्य योगामुळे ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; फायदेशीर काळ

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीकारक दिवस; आर्थिक आवक चांगली