शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Eclipse 2022 Astrology: १५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ

भक्ती : मेरी मर्जी! ‘या’ ४ राशीच्या व्यक्ती असतात मनमौजी; ठरवलेली गोष्ट पूर्ण करतातच, मिळते अपार यश

भक्ती : Gudi Padwa 2022: २ एप्रिलपासून हिंदू नववर्षारंभ: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती; धनलाभाचा शुभ काळ

भक्ती : गुढीपाडव्यापासून कोणत्या ५ राशींची प्रगती होईल? Which 5 zodiac signs will progress from Gudhipadwa?

भक्ती : Planetary Transit April 2022: महासंयोग: सर्व ९ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन, छप्परफाड लाभ

भक्ती : मीन राशीत २४ मार्चपासून बुधाआदित्य योग असल्यामुळे कोणत्या ५ राशी मालामाल होणार? Pisces Zodiac Sign

भक्ती : २९ एप्रिलपासून शनि परिक्रमेमुळे 4 राशींचा भाग्योदय नक्की कसा होणार? Shani Parikrama | Lokmat Bhakti

भक्ती : 17 मार्चपासून 18 महिने या राशींना लाभच लाभ |17th March to 18th month,these zodiac signs benefit only

भक्ती : कोणत्या ३ राशींना २३ मार्चपासून गुरुबळ आणि लाभच लाभ मिळणार आहे? Zodaic Signs | Horoscope 2022

भक्ती : Budhaditya Yoga 2022: मीन राशीत बुधादित्य योग: ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती होतील मालामाल; उत्तम नानाविध लाभ