शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, हाती पैसा येईल

भक्ती : नशीबाच्या बाबतीत ‘या’ ४ राशीचे लोकं असतात भाग्यवान; कमी वयात कमावतात अपार यश अन् पैसा

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ९ एप्रिल २०२२; आर्थिक उलाढाली जपून करा, महत्त्वाचे निरोप येतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२२; 'या' राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा योग, विविध मार्गांनी मिळेल पैसा

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ७ एप्रिल २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, खाण्या-पिण्याची चंगळ होईल

भक्ती : Saturn in Aquarius 2022: ३० वर्षांनी शनीचा कुंभ प्रवेश: ‘या’ ९ राशींवर धनदेवता कुबेराची कृपा; राजयोग अन् लाभच लाभ

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतील, थोडा संयम ठेवा

भक्ती : Mars in Aquarius 2022: मंगळाचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी मंगलमय काळ, मिळतील अनेकविध लाभ

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; नोकरीत कामाचा ताण वाढेल, तुमच्या घरी आज पाहुणे येतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२२; तरुणाईला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल, जीवनसाथी सांभाळून घेईल