शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2022; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होईल

भक्ती : धनुर्मासारंभ: धनु संक्रांती ‘या’ ७ राशींसाठी शानदार, जबरदस्त लाभ; सूर्य शुभ-फलदायी ठरणार!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2022; मित्रांकडून फायदा संभवतो, व्यापारात लाभ होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2022; झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील

भक्ती : लक्ष्मी देवी शुभच करेल! २०२३ मध्ये राशीनुसार करा ‘हे’ उपाय; वर्षभर धन-धान्य-समृद्धी राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 15 डिसेंबर 2022; एखादी नवीन योजना सुरु करण्यास आजचा दिवस उत्तम

भक्ती : Surya Gochar 2022 : आता सूर्य धनु राशीत करणार गोचर, तुळ आणि कुंभसह या राशींचं नशीब चकाकणार; पटापट चेक करा तुमची रास

भक्ती : शुक्राचा मकर प्रवेश: मेष, तूळसह ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम काळ; नववर्षाची सुरुवात होईल दमदार!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 14 डिसेंबर 2022; आर्थिक लाभ आणि मान-सन्मान ह्यात वृद्धी होईल

भक्ती : ३ ग्रह, ३ राजयोग: ‘या’ ४ राशींवर लक्ष्मी कृपा; अपार लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल, वरदान काळ!