- हवेली तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या यात्रेत वृद्ध बेपत्ता झाला होता, तर दुसऱ्या काशी यात्रेतून परतताना एकाचा हृदयविकाराचा मृत्यू झाला. या घटनांमुळे धार्मिक यात्रांमधील नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
- जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत ४४९ अर्ज आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. ...
सहाव्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची यादी अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांचे जीव टांगणीला ...
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मंत्री भरणे आणि गारटकर यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे दोघांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे. ...