झिका हा विषाणू फलॅव्हीव्हायरस या प्रजातीमधला असून हा एडीस डासांमार्फत पसरतो. याच डासांपासून डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराचा प्रसार होतो. झिका आजारावर कोणतेच विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणानुसार उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागान ...
Nagpur News कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच आता झिका विषाणूची चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ रुग्णांना या विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. ...
झिका व्हायरस इटलीतून भारतात आला आहे. केरळमध्ये त्याचे काही रुग्ण दृष्टीस पडले आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने अति तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. गावापासून ते शहरा ...