अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली भरदिवसा साथ सोडणार. होय, येत्या २६ मे रोजी ही सावली अजिबात दिसणार नाही. ...
सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी मंगळवारी घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. या खगोलीय घटनेचा आनंद अनेकांनी लुटला. ...
सावली नेमकी कुठे गेली? सावली दिसत का नाही? प्रखर उन्हातही सावली गायब? आजुबाजुच्या दुकानांची वाहनांची सावली दिसते? आपली का दिसत नाही? अशा विविध प्रश्नांचे कोलाहल मनात निर्माण झाले. ...
सावली नेमकी कुठे गेली? सावली दिसत का नाही? प्रखर उन्हातही सावली गायब? आजुबाजुच्या दुकानांची वाहनांची सावली दिसते? आपली का दिसत नाही? अशा विविध प्रश्नांचे कोलाहल मनात निर्माण झाले. ...
पृथ्वीची परिक्रमा सूर्याभोवती सुरू असते; मात्र तिचा अक्ष हा परिक्रमेच्या कक्षास लंब स्वरूपात नसतो. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन घडते. दररोज क्षितिजावरची सूर्याची जागा (सूर्योदय-सूर्यास्त) बदलत असते. २३ डिसेंबरपासून २१ ...