राज्यात मे महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी १२ ते साडेबाराच्या दरम्यान सूर्य डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. अर्थात यावेळी सरळ उभ्या वस्तूची सावलीत दिसणार नाही. हा शून्य सावली ...
दुपारची वेळ, घड्याळात १२ वाजून १० मिनिटे झाली आणि नागपूरकर त्या क्षणासाठी जागेवर थबकले. डोळे जमिनीकडे लावले तर काय आश्चर्य... कायम सोबत चालणारी स्वत:ची सावलीच त्यांना दिसेना. ...
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही. ...
नागपूरला रविवारी २६ मे रोजी शून्य सावली स्थिती राहणार आहे. यानुसार आपल्याला आपली सावली दिसणार नसल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले आहे. ...
या शुन्य सावली दिनाचे औचित्य साधून यावेळ मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी प्रथम शून्य सावली दिवसाचे महत्त्व पटवून देऊन पृथ्वीच्या गोल दाखवून आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त, अंटाक्टिकावृत्त यां ...