शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. Read More
गतरात्री शाहरूखने ‘झिरो’ची दोन पोस्टर्स रिलीज केलीत. यापैकी एका पोस्टरमध्ये शाहरूख कॅटरिना कैफसोबत दिसतोय आणि दुस-या पोस्टरमध्ये तो अनुष्का शर्मासोबत आहे. ...
किंगखान शाहरूख खान सुमारे दीड वर्षांनंतर ‘झिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये वापसी करतोय.सध्या या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाने रिलीजआधीचं १०० कोटी रूपये कमावले आहेत. ...
शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'झिरो' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ईद काही दिवसांवर आलीये आणि अशात या सिनेमाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ...