शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. Read More
शाहरुख खानचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट याच महिन्याअखेर चित्रपटगृहांत झळकणार आहे. तूर्तास शाहरुख या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एसआरके मुलगा आर्यन खानबद्दल बोलला. ...
‘छईयां छईयां’ आणि ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ गाण्यांवर धम्माल डान्स करत दुबईतील चाहत्यांचे मनोरंजन करण्यात शाहरूखने कुठलीही कसर सोडली नाही. पण तरिही दुबईतील चाहत्यांना शाहरूख सोडून सलमान खान आठवला. ...
लवकरच शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ताजी बातमी म्हणजे, शाहरुखपाठोपाठ रितेश देशमुख हाही आपल्या आगामी चित्रपटात अशीच भूमिका साकारणार आहे. ...