शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. Read More
शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'झिरो' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ईद काही दिवसांवर आलीये आणि अशात या सिनेमाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ...