मालिकेच्या सेटवर या यशाचा आनंद द्विगुणित झाला, तो अभिनेत्री पूजा बिरारी हिच्या वाढदिवसामुळे. तिच्यासाठी एक अनोखी भेट, म्हणून तिच्या आई-वडिलांना सुद्धा सेटवर बोलावण्यात आलं होतं. ...
इतर सर्व स्पर्धकांना शेवटच्या टप्प्यात कडक झुंज देऊ शकतात असे जजेस ना वाटले अशा स्पर्धकांना जजेसनी त्यांची निवड करताना त्यांच्या हृदयाला हात घालणारा एक पर्याय दिला. ...
झी युवा वाहिनीवरील 'साजणा' ही मालिका अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. महाराष्ट्रातील गावाकडील संस्कृती, तिथे फुलणारे प्रेम यावर ही मालिका प्रकाश टाकते. ...