एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे कथानक असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले जुई, विकास आणि विजय यांनी आपल्या भूमिका योग्य प्रकारे निभावल्या आहेत ...
'का रे दुरावा' या मालिकेमुळे सुरुची अडारकर हे नाव घराघरात पोहोचले. झी युवा वाहिनीवरील नवीन मालिका 'एक घर मंतरलेलं'मध्ये सुरुची पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. ...
सुरुचीने काही वर्षांपूर्वी का रे दुरावा या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेनंतर ती स्ट्रॉबेरी या नाटकात झळकली. ...