लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी टीव्ही

झी टीव्ही

Zee tv, Latest Marathi News

‘झी एन्टरटेनमेन्ट’ला हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | High Court relief Zee Entertainme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘झी एन्टरटेनमेन्ट’ला हायकोर्टाचा दिलासा

झी एन्टरटेनमेन्टला दिलासा देताना दिल्ली उच्च न्यायालयाने आयडीबीआय ट्रस्टीशिप आणि फ्रँकलिन टेम्पल्टन यांच्याकडील झीचे ७४० दशलक्ष रुपये किमतीचे गहाण समभाग विकण्यास स्थगिती दिली आहे. ...

चला हवा येऊ द्या कलाकारांवर संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापुरात गुन्हा दाखल - Marathi News | Let the air come on Somali Brigade on Solapur Brigade on Artists | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चला हवा येऊ द्या कलाकारांवर संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापुरात गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी दिली फिर्याद; नीलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्यावर गुन्हा दाखल ...

झी एंटरटेनमेंटमधील सुभाष चंद्रांचा हिस्सा एक टक्क्याच्याही खाली! - Marathi News | Subhash Chandra's share of Zee Entertainment down one per cent! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झी एंटरटेनमेंटमधील सुभाष चंद्रांचा हिस्सा एक टक्क्याच्याही खाली!

धनकोंचा निर्णय : गहाण असलेल्या समभागांची लवकरच विक्री ...

धक्कादायक! 'ससुराल सिमर का' फेम बालकलाकाराचा कार अपघातात मृत्यू, आई-वडील गंभीररित्या जखमी - Marathi News | 14 years old tv child artist shivlekh singh dies in car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! 'ससुराल सिमर का' फेम बालकलाकाराचा कार अपघातात मृत्यू, आई-वडील गंभीररित्या जखमी

'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंग याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गत गुरुवारी रायपूरजवळच्या परिसरात त्यांची कार एक ट्रकला जाऊन धडकली. ...

शो मस्ट गो ऑन अभिनेत्री सेहरिश अलीने दुखापतीनंतर केले शूटिंग - Marathi News | Guddan... tumse na ho paega Sehrish Ali injures herself during the shoot Inbox x | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शो मस्ट गो ऑन अभिनेत्री सेहरिश अलीने दुखापतीनंतर केले शूटिंग

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेने आठवड्यांमागून आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांची मनेही जिंकली आहेत. ...

झुबेर खान स्वत:च आपले करतो स्टंट! - Marathi News | Manmohini star Zuber K Khan does his own stunts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुबेर खान स्वत:च आपले करतो स्टंट!

‘झी टीव्ही’वरील ‘मनमोहिनी’च्या कथानकाचा काळ पुढे नेल्यावर त्यातील अमानवी शक्तीची भूमिका साकारणाऱ्या झुबेर के. खानच्या अभिनयाबद्दल त्याची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे ...

'ही' भूमिका गोष्टी साकारण्यासाठी श्वेता आहे उत्सुक - Marathi News | Shweta is excited to play this character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' भूमिका गोष्टी साकारण्यासाठी श्वेता आहे उत्सुक

सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत  श्वेता महाडिक एक आज्ञाधारक सून दुर्गाची भूमिका साकारीत आहे. ...

झी समूहाविरोधात ‘सेबी’ कारवाई करण्याच्या तयारीत - Marathi News | "SEBI" initiated action against Zee Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झी समूहाविरोधात ‘सेबी’ कारवाई करण्याच्या तयारीत

सेबीने झी समूहावर कारवाईचे फास आवळण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. झी समूहाने घेतलेल्या कर्जांबाबत कर्जपुरवठादारांसोबत केलेल्या कथित समझोत्याविरोधात दोन कर्जपुरवठादारांनी सेबीकडे तक्रार दिली आहे. ...