म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
झी एन्टरटेनमेन्टला दिलासा देताना दिल्ली उच्च न्यायालयाने आयडीबीआय ट्रस्टीशिप आणि फ्रँकलिन टेम्पल्टन यांच्याकडील झीचे ७४० दशलक्ष रुपये किमतीचे गहाण समभाग विकण्यास स्थगिती दिली आहे. ...
'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंग याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गत गुरुवारी रायपूरजवळच्या परिसरात त्यांची कार एक ट्रकला जाऊन धडकली. ...
‘झी टीव्ही’वरील ‘मनमोहिनी’च्या कथानकाचा काळ पुढे नेल्यावर त्यातील अमानवी शक्तीची भूमिका साकारणाऱ्या झुबेर के. खानच्या अभिनयाबद्दल त्याची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे ...
सेबीने झी समूहावर कारवाईचे फास आवळण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. झी समूहाने घेतलेल्या कर्जांबाबत कर्जपुरवठादारांसोबत केलेल्या कथित समझोत्याविरोधात दोन कर्जपुरवठादारांनी सेबीकडे तक्रार दिली आहे. ...