युवराजसिंग, ख्रिस गेल, ज्यो रुट आणि शेन वॉटसन यांच्यासारख्या स्टार्सवर बंगळुरू येथे २७ आणि २८ जानेवारीला होणा-या आयपीएल लिलावात बोली लावली जाईल. एकूण ११२२ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली असून ८३८ नवे चेहरे आहेत. ...
कोणाला दुखापत झाली, काय करावं हे सुचत नसेल, इतरही कोणता विषय असेल तर भारतीय संघामधील आम्ही सर्व जण झहीर खानकडे जायचो, कारण तो जवळपास प्रत्येक समस्येत योग्य सल्ला देऊन त्याचे निराकरण करायचा. ...
पुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघ निवड झाली आहे. परंतु ...
‘मी अपयशी ठरल्याचे मानण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही, मात्र मी कमीत कमी २०१९ सालापर्यंत आशा सोडणार नाही,’ अशी प्रतिक्रिया सध्या भारतीय संघाबाहेर असलेला स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने दिली. ...