२०११ च्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवला होता. त्यावेळी धोनी आणि सचिन यांचीच चर्चा झाली, पण २०११ च्या विश्वचषकाच्या विजयात युवराजचा वाटा सिंहाचा होता हे नाकारता येणार नाही. ...
युवीने पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करावे, असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहेच, पण भारताच्या एका माजी कर्णधाराने त्याला पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ...
‘मी २०१९ पर्यंत क्रिकेट खेळत राहणार. त्यानंतरच निवृत्तीचा विचार होईल,’ असे अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेला अष्टपैलू युवराजसिंग याने म्हटले आहे. ...