युवीने पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करावे, असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहेच, पण भारताच्या एका माजी कर्णधाराने त्याला पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ...
‘मी २०१९ पर्यंत क्रिकेट खेळत राहणार. त्यानंतरच निवृत्तीचा विचार होईल,’ असे अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेला अष्टपैलू युवराजसिंग याने म्हटले आहे. ...
युवराजसिंग, ख्रिस गेल, ज्यो रुट आणि शेन वॉटसन यांच्यासारख्या स्टार्सवर बंगळुरू येथे २७ आणि २८ जानेवारीला होणा-या आयपीएल लिलावात बोली लावली जाईल. एकूण ११२२ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली असून ८३८ नवे चेहरे आहेत. ...
कोणाला दुखापत झाली, काय करावं हे सुचत नसेल, इतरही कोणता विषय असेल तर भारतीय संघामधील आम्ही सर्व जण झहीर खानकडे जायचो, कारण तो जवळपास प्रत्येक समस्येत योग्य सल्ला देऊन त्याचे निराकरण करायचा. ...