लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युवराज सिंग

युवराज सिंग

Yuvraj singh, Latest Marathi News

7 Ball 7 Six : मराठमोळ्या शेतकऱ्याच्या मुलानं मोडला युवराज सिंगचा विक्रम - Marathi News | Makarand Patil, son of a farmer, hits 7 sixes in 7 ball, break Yuvraj Singh record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :7 Ball 7 Six : मराठमोळ्या शेतकऱ्याच्या मुलानं मोडला युवराज सिंगचा विक्रम

युवीनं 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. ...

IPL 2019 : युवराजने मनं जिंकली, नीता अंबानींनी केला खास सत्कार - Marathi News | IPL 2019: Nita Ambani has given special honor to Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : युवराजने मनं जिंकली, नीता अंबानींनी केला खास सत्कार

युवराजने ३५ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. ...

IPL 2019 : निवृत्तीच्या निर्णयाबाबत युवीनं घेतला सचिन तेंडुलकरचा सल्ला, म्हणाला...  - Marathi News | IPL 2019: Take sachin Tendulkar's advice on retirement decision, say yuvraj singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : निवृत्तीच्या निर्णयाबाबत युवीनं घेतला सचिन तेंडुलकरचा सल्ला, म्हणाला... 

IPL 2019: मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यात युवराज सिंगने दमदार फटकेबाजी केली. ...

IPL 2019 : रिषभ पंतच्या 78 धावांच्या खेळीवर युवराज सिंगचं मोठं विधान - Marathi News | IPL 2019: Rishabh Pant is the next big thing for India, says Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतच्या 78 धावांच्या खेळीवर युवराज सिंगचं मोठं विधान

IPL 2019: भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. ...

IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली - Marathi News |  IPL 2019: Delhi becomes the first team to beat Mumbai Indians for the 12th time in IPL history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली

‘सिक्सर किंग’ युवराजच्या कामगिरीकडे लक्ष;दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान - Marathi News | 'sixer King' focuses on Yuvraj's performance; Delhi capitals face tough challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘सिक्सर किंग’ युवराजच्या कामगिरीकडे लक्ष;दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या १२ व्या सत्रातील सलामी रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून या लढतीत सर्वांचे लक्ष यंदा प्रथमच मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगकडे असेल. ...

ईश्क वाला लव्ह; युवीची पत्नी हेजलसह जिवाची मुंबई - Marathi News | Yuvraj singh's hang out with wife Hazel Keech in Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ईश्क वाला लव्ह; युवीची पत्नी हेजलसह जिवाची मुंबई

IPL2019 : युवीसाठी 'हिटमॅन' रोहितचा त्याग, फलंदाजीच्या क्रमवारीत करणार बदल - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma will open batting for Mumbai Indians in this season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2019 : युवीसाठी 'हिटमॅन' रोहितचा त्याग, फलंदाजीच्या क्रमवारीत करणार बदल

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. ...