Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात. Read More
Ajit pawar in Baramati: कोणत्याही निवडणुकीत झाला नाही तेवढा त्रास या निवडणुकीत होत असल्याचे खुद्द अजित पवारांनीच कबुल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
Sharad Pawar Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना अजित पवारांनी प्रतिभा पवाराच्या प्रचाराबद्दल एक विधान केले. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ...
Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रतिभा पवार युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यावरून अजित पवारांनी मिश्कील विधान केले. ...