शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युगेंद्र पवार

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.

Read more

पुणे : लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही स्वाभिमानाची लढाई : युगेंद्र पवार

महाराष्ट्र : दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य

महाराष्ट्र : 'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर

महाराष्ट्र : काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान

पुणे : Ajit Pawar: काल कामाला सुरुवात केलेल्यांना आमदारकीची स्वप्न; अजितदादांचा युगेंद्र पवारांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : युगेंद्र लहानाचा मोठा मुंबईत झाला, कुठलाही अनुभव ... अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत, अजित पवार जाब विचारणार...

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार

पुणे : सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील; महाराष्ट्राच्या हितासाठी सत्ता परिवर्तनाची गरज - शरद पवार

महाराष्ट्र : विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले