Ranveer Allahbadia Samay Raina: समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानावर धीरेंद्र शास्त्री यांनी संताप व्यक्त केला. ...
India's Got Latent: रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांच्या विधानामुळे समय रैनाही अडचणीत आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आता शो मध्ये आलेल्या ३० जणांना समन्स बजावण्यात आले आहे. ...
रणवीरने पालकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे चाहते दुखावले असून अनेकांनी त्याला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. ...
रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तर आता अभिनेत्री आणि मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन असलेल्या श्रेया बुगडेनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...
'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरविरोधात तक्रार तर करण्यात आली आहे. मात्र यामुळे रणवीरच्या पॉडकास्टवरही परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध गायकाने त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. ...