ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
youtuber jyoti malhotra : हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिची महिन्याची कमाई माहिती आहे का? ...
युट्यूबर एल्विश यादववर रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आणि त्यात सापाच्या विषाचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकारणात आता कोर्टाने एल्विशला मोठा दणका दिला आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. भारताबद्दल अपप्रचार करणारी अनेक यु ट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यु ट्यूब चॅनेलही बंद करण्यात आले. ...
Indians earned 21000 crore from youtube: प्रत्येकाच्या हातात मोबाईल... इंटरनेटही स्वस्त झाले. त्यामुळे डिजिटल बाजारपेठ प्रचंड वेगाने वाढत आहे. यु ट्यूबसारख्या डिजिटल माध्यमावर यूजर्सची संख्या वाढली असून, त्याचा फायदा क्रिएटर्संना होत आहे. ...