लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

योगी आदित्यनाथांचा जबरा फॅन, भेटण्यासाठी राजस्थानहून पायी पोहोचला गोरखपूरला - Marathi News | a person reached gorakhpur on foot from rajasthan to meet Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांचा जबरा फॅन, भेटण्यासाठी राजस्थानहून पायी पोहोचला गोरखपूरला

Chief Minister Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांच्याप्रति निष्ठा असलेले राजस्थानचे मामचंद आनंद हे पायीच त्यांना भेटण्यासाठी गोरखनाथ मंदिरात पोहोचले. ...

Yogi Adityanath: योगी सरकार 2 चं गरिबांसाठी पहिलं गिफ्ट, मार्चनंतरही 'ती' योजना सुरुच राहणार - Marathi News | Yogi Adityanath: Yogi government's first gift, free ration grain scheme will continue after march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकार 2 चं गरिबांसाठी पहिलं गिफ्ट, मार्चनंतरही 'ती' योजना सुरुच राहणार

अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूकांपूर्वीच राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली होती ...

Yogi Adityanath: 200 हून अधिक VVIP, सोनिया-अखिलेश यांनाही निमंत्रण; अशी आहे योगींच्या शपथविधीची तयारी - Marathi News | Yogi Adityanath: Invitation to more than 200 VVIPs, Sonia-Akhilesh too; Such is the preparation for the swearing in of the Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :200 हून अधिक VVIP, सोनिया-अखिलेश यांना निमंत्रण; अशी आहे योगींच्या शपथविधीची तयारी

योगी आदित्यनाथांचा 21 मार्च रोजी लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी होऊ शकतो. ...

Yogi Adityanath Oath Ceremony : 'या' ठिकाणी होणार योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी; 1 लाख लोकांना बसता येणार, हेलिपॅडपासून 1000 वाहनांच्या पार्किंगची सोय - Marathi News | yogi adityanath oath taking ceremony will held in atal bihari vajpayee ekana cricket stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ठिकाणी होणार योगींचा शपथविधी; नेत्यांसह 1 लाख लोक उपस्थित राहणार

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मोठ्या संख्येने भाजप नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ...

PM Narendra Modi: “नरेंद्र मोदी स्वतः पद सोडतील आणि ‘ही’ व्यक्ती पंतप्रधान होईल”; आनंद गिरींचे मोठे भाकित - Marathi News | swami yatindranand giri predict narendra modi left pm position after 2 years and yogi adityanath will be the next pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नरेंद्र मोदी स्वतः पद सोडतील आणि ‘ही’ व्यक्ती पंतप्रधान होईल”; आनंद गिरींचे मोठे भाकित

PM Narendra Modi: आगामी काळात नरेंद्र मोदी राष्ट्रवादाच्या नावावर पंतप्रधानपद सोडून राजकीय सन्यास घेतील, अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. ...

'मिशन २०२४'ची तयारी; भाजपनं अमित शाहांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | amit shah observer of up cm yogi cabinet team caste political message for 2024 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन २०२४'ची तयारी; भाजपनं अमित शाहांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

भाजपकडून मिशन २०२४ ची तयारी सुरू; अमित शाहांकडे मोठी जबाबदारी ...

उत्तर प्रदेशात आता विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी; ३६ जागांवर निवडणूक - Marathi News | In Uttar Pradesh, a front is now formed to get a majority in the Legislative Council | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात आता विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी; ३६ जागांवर निवडणूक

भाजप, सपा लवकरच जाहीर करणार उमेदवार ...

हरियाणा, गुजरात, कर्नाटकनंतर यूपीतही 'द काश्मीर फाइल्स' टॅक्स फ्री! योगी आदित्यनाथ यांच्या सूचना - Marathi News | the kashmir files 2022 movie tax free in uttar pradesh yogi adityanath cm anupam kher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा, गुजरात, कर्नाटकनंतर यूपीतही 'द काश्मीर फाइल्स' टॅक्स फ्री! योगी आदित्यनाथ यांच्या सूचना

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेश राज्याचीही भर पडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. ...