लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात - Marathi News | MNS warning in Maharashtra, as many as 11,000 loudspeakers were remove In the region places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...

उत्तर प्रदेशात मंत्री, अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागेल; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश - Marathi News | In Uttar Pradesh, ministers, officials have to declare assets; Order of Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत मंत्री, अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागेल; मुख्यमंत्र्यांचे आदेश

सबका साथ-सबका विकास या धोरणावर सरकार चालविण्यासाठी भ्रष्टाचारच्या विरोधातील झिरो टॉलरन्स नीती व कामात पारदर्शकता गरजेची आहे. सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींची आचरण शुचिता अत्यंत गरजेची आहे ...

फक्त आपलीच नाही, पत्नीसह मुला-मुलींची आणि सुनांचीही संपत्ती सांगा, CM योगींचं मंत्री-अधिकाऱ्यांना फरमान - Marathi News | Uttar pradesh CM Yogi Adityanath cabinet meeting ministers says about ias pcs officers property detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त आपलीच नाही, पत्नीसह मुला-मुलींची आणि सुनांचीही संपत्ती सांगा, CM योगींचं मंत्री-अधिकाऱ्यांना फरमान

योगी आदित्यनाथ मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना म्हणाले, सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींचे वर्तन पावित्र असणे अत्यंत आवश्यक आहे. ...

योगींचा एक आदेश अन् १७ हजार ठिकाणी 'आवाज' झाला कमी, लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले! - Marathi News | lucknow adg law and order prashant kumar reaction on loudspeaker action and security for alvida namaz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींचा एक आदेश अन् १७ हजार ठिकाणी 'आवाज' झाला कमी, लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले!

उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या आदेशानंतर धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे. ...

योगींचं टार्गेट! दोन वर्षात टॉप-५० माफियांची १,२०० कोटींची संपत्ती जप्त होणार, UP पोलीस लागले कामाला - Marathi News | up cm yogi adityanath top 50 mafia 1200 crore property bulldozer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींचं टार्गेट! दोन वर्षात टॉप-५० माफियांची १,२०० कोटींची संपत्ती जप्त होणार, UP पोलीस लागले कामाला

उत्तर प्रदेशमधील माफीया आणि गुन्हेगारांचं आर्थिक साम्राज्य उधळून लावण्याचं उद्दीष्ट योगी सरकारनं ठेवलं असून पुढील दोन वर्षात याविरोधातील कारवाई वेगानं केली जाणार आहे. ...

गोरखनाथ मंदिरातील लाऊडस्पीकरचा आवाज झाला कमी, योगींच्या एका ट्विटनंतर प्रशासनाचं पाऊल - Marathi News | Loudspeaker Volume Slow Down In Gorakhnath Mandir As Ordered By Cm Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखनाथ मंदिरातील लाऊडस्पीकरचा आवाज झाला कमी, योगींच्या एका ट्विटनंतर प्रशासनाचं पाऊल

देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये सणासुदीच्या काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर योगींच्या या आदेशावर गोरखनाथ मंदिराच्या वतीनं एक अनोखे उदाहरण ...

Bulldozer History: 99 वर्षांपूर्वी लागला होता बुलडोझरचा शोध; तोडफोड नाही, तर 'या' कामासाठी व्हायचा वापर... - Marathi News | Bulldozer History: The invention of the bulldozer began 99 years ago; Not vandalism, but used for farming works | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :99 वर्षांपूर्वी लागला होता बुलडोझरचा शोध; तोडफोड नाही, तर 'या' कामासाठी व्हायचा वापर...

History of Bulldozer: बुलडोझरचा शोध जेम्स कमिंग्ज आणि जे.जे. अर्ल मॅक्लिओड यांनी 1923 मध्ये लावला. सुरुवातीला याचा वापर दुसऱ्या महत्वाच्या कामासाठी व्हायचा. ...

Loudspeakers UP Government Guidelines : योगी सरकारच्या नियमांचं पालन; कृष्ण जन्मभूमी मंदिरानं बंद केले लाऊडस्पीकर्स - Marathi News | Following UP yogi adityanath govt order loudspeaker on Krishna Janmabhoomi temple in Mathura goes silent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारच्या नियमांचं पालन; कृष्ण जन्मभूमी मंदिरानं बंद केले लाऊडस्पीकर्स

Loudspeakers UP Government Guidelines : मंदिर व्यवस्थापनानं घेतला मोठा निर्णय. नुकत्याच योगी आदित्यनाथ सरकारनंही जारी केल्या होत्या गाईडलाईन्स. ...