लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे - Marathi News | Behind Yaegi's devotion is the power of the Sangha; All in 'Sangh-BJP': Dattatreya Hosabale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे

योगी हिंदू एकतेवर सातत्याने भर देत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्यांवर योगींनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. या घोषणेला रा. स्व. संघाने पाठबळ दिले आहे. ...

"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी? - Marathi News | "Batenge to Katenge", A BJP member, Vishwabnadhu Rai has put up posters in various parts of Mumbai with UP CM Yogi Adityanath; What did BJP leader Mukhtar Abbas Naqvi say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?

मुंबईच्या रस्त्यांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे बॅनर्स लागले आहेत ...

बहराइच हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालणार? प्रशासनाने चिकटवली नोटीस - Marathi News | Will the bulldozer run on the house of the accused in Bahraini violence? Notice pasted by the administration | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बहराइच हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालणार? प्रशासनाने चिकटवली नोटीस

Bahraich Violence: हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरफराज, मोहम्मद तालीम, अब्दुल हमीद, फहीम आणि मोहम्मद अफजल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर - Marathi News | Encounter In CM Yogi Adityanaths Tenure in Uttar Pradesh, see all data | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर

Encounter In Yogi Adityanath Tenure: योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील पोलिसांना फ्री हँड देण्यात आला आहे. ...

Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या! - Marathi News | Kumbh mela 2025: Maha Kumbh Mela to be held in Prayagraj in coming time; But when? Know it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या!

Kumbh Mela 2025: कुंभमेळा हा मोठा धार्मिक मेळा मानला जातो, त्यासाठी लाखो भाविक आमंत्रण न देताही ठरलेल्या वेळी ठरलेले ठिकाण गाठतात; त्याबद्दल जाणून घेऊ.  ...

योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना - Marathi News | Modi Government Withdraw NSG Commando VIP Security CRPF Take Charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

NSG Commando : सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटमध्ये विशेष प्रशिक्षित जवानांची नवीन बटालियन जोडण्यासही गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ...

वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | husband and wife became ips together in up got promotion yogi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशमध्ये एक कौतुकास्पद घटना घडली आहे. पती-पत्नी एकत्र आयपीएस अधिकारी बनले आहेत. ...

प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय - Marathi News | Maha Kumbh Mela 2025 : Ban on sale of meat and liquor during Maha Kumbh in Prayagraj, Chief Minister Yogi's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

Maha Kumbh Mela 2025 : पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आढावा बैठक घेतली. ...