लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

आग्र्यामध्ये परदेशी पर्यटकांना मारहाण : हल्ला करणारे सर्व पाच आरोपी गजाआड  - Marathi News | All five accused in the attack by foreign tourists in Agra: GazaAad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आग्र्यामध्ये परदेशी पर्यटकांना मारहाण : हल्ला करणारे सर्व पाच आरोपी गजाआड 

उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिकरी येथे 22 ऑक्टोबरला स्विर्त्झलँडमधील जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. ...

योगी आदित्यनाथ हातात झाडू घेऊन करणार ताजमहालची सफाई - Marathi News | Yogi Adityanath will clean Taj Mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ हातात झाडू घेऊन करणार ताजमहालची सफाई

भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत. ...

योगी आदित्यनाथांचं ताज महालात स्वच्छता मोहीम अभियान - Marathi News | Yogi Adityanath's Taj Mahal Cleanliness Campaign campaign | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांचं ताज महालात स्वच्छता मोहीम अभियान

योगी आदित्यनाथांनी हातात झाडू घेऊन केली ताजमहालची साफसफाई - Marathi News | Yogi Adityanath takes part in cleanliness drive at the Western Gate of Taj Mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांनी हातात झाडू घेऊन केली ताजमहालची साफसफाई

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवलं आणि साफसफाई केली. योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन पश्चिम गेटवर साफसफाई केली. ...

ताज महलमध्ये केले शिव चालीसाचं पठण, लिहावा लागला माफीनामा - Marathi News | yogi adityanath agra taj mahal shiv chalisa hindu yuva vahini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताज महलमध्ये केले शिव चालीसाचं पठण, लिहावा लागला माफीनामा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगामी ताजमहल दौ-यापूर्वी हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहलमध्ये शिव चालीसाचं पठण केल्याची घटना समोर आली आहे. ...

विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपा 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल - योगी आदित्यनाथ - Marathi News |  BJP will win more than 150 seats in Gujarat assembly elections - Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपा 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल - योगी आदित्यनाथ

गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करतेय - योगी आदित्यनाथ - Marathi News | Modi government is working towards establishing Ram State - Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करतेय - योगी आदित्यनाथ

सध्याच्या घडीला सर्वांना घर, वीज आणि प्रत्येक घरामध्ये एलपीजी सिलिंडर मिळाला तर ते ख-या अर्थाने राम राज्य असेल. ...

...तर, राष्ट्रपती भवन, संसद भवनही नष्ट करा , ताजमहालचा वाद, सपाचे महासचिव आझम खान संतापले - Marathi News |  ... then, destroy Rashtrapati Bhavan, Parliament House, Tajmahal dispute, SP general secretary Azam Khan Santapale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर, राष्ट्रपती भवन, संसद भवनही नष्ट करा , ताजमहालचा वाद, सपाचे महासचिव आझम खान संतापले

राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला. ...