चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये रोष आहे. चित्रपट रिलीज झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे ...
राम मंदिराच्या मुद्यावर मध्यस्थी करत असलेले आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. येथील मुख्यमंत्री बंगल्यावर या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. ...
निवडणुका जवळ आल्या की काही राजकारणी माणसांची डोकी फिरल्यागत होतात. त्यातून ज्यांच्या डोळ्यावर त्यांच्या आंधळ्या श्रद्धांचे गडद चष्मे आहेत आणि आपल्याखेरीज इतर सा-यांचे विचार आणि दृष्टी निकृष्ट व बिनकामाची आहे ...
पुढील दिवाळी राम मंदिरामध्ये साजरी करू, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शनिवारी ते मुंबई दौ-यावर होते. तेव्हा ते बोलत होते. ...
नवी मुंबईतील यूपी भवन या शासकीय विश्रामगृहामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारची संपूर्ण रात्र काढल्याचे उघडकीस आले आहे. यूपी भवनमध्ये रात्र काढणारे योगी आदित्यनाथ पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. ...